Posted inकेंद्र सरकार सरकारी योजना
संजय गांधी निराधार अनुदान योजना
संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरिब, निराधार आणि समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक आधार देणे हा आहे
