डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2026

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2026 – विद्यार्थ्यांसाठी शहराच्या वर्गीकर्नंनुसार मदत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2026 – विद्यार्थ्यांसाठी मोठी आर्थिक मदत


महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून “डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2026” सुरू करण्यात आली आहे. ही योजना विशेषतः मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे.

प्रस्तावना

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून “डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2026” सुरू करण्यात आली आहे. ही योजना विशेषतः मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे.


योजनेचे उद्दिष्ट

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे –

  • गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे
  • विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे
  • शिक्षणातील गळती (Dropout Rate) कमी करणे

विद्यार्थ्यांचे शिक्षण शहराच्या वर्गीकर्नंनुसार

1)मुंबई ,पुणे ,नागपुर : दरवर्षी 60,000

2)नाशिक ,संभाजीनगर : दरवर्षी 51,000

3)इतर जिल्हा व तालुका :48,000


योजनेत मिळणारे लाभ

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आर्थिक मदत दिली जाते:

  • 📚 राहण्याचा खर्च (Hostel/Room Rent)
  • 🍛 जेवणाचा खर्च
  • 📖 शैक्षणिक साहित्य
  • 🚍 प्रवास भत्ता

👉 एकूण मदत साधारण ₹51,000 पर्यंत मिळू शकते (अटी लागू).


पात्रता (Eligibility)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • तो SC/Neo-Buddhist (अनुसूचित जाती) वर्गातील असावा
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे
  • विद्यार्थी 11वी, 12वी किंवा पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेत असावा
  • विद्यार्थी होस्टेलमध्ये राहत नसल्यास ही योजना लागू होते

अर्ज प्रक्रिया


अर्ज कसा करावा?

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
    👉 https://sjsa.maharashtra.gov.in
  2. “Swadhar Yojana” पर्याय निवडा
  3. आवश्यक माहिती भरा
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. अर्ज सबमिट करा

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड (बँक खात्याशी लिंक असलेले)

जातीचे प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला

उत्पन्नाचा दाखला (तहसीलदारांकडून प्रमाणित)

रहिवासी प्रमाणपत्र

बँक पासबुक झेरॉक्स

मार्क्सशीट (१०वी, १२वी किंवा मागील वर्षांची)

कॉलेज प्रवेशाची पावती आणि बोनाफाईड प्रमाणपत्र

भाडे करार (विद्यार्थी भाड्याने राहत असल्यास)

हमीपत्र (मी सरकारी हॉस्टेलमध्ये राहत वाही याबद्दलचे)

उपयुक्त लिंक


महत्वाच्या सूचना

  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा
  • कागदपत्रे स्पष्ट आणि वैध असावीत
  • अर्जाची अंतिम तारीख चुकवू नका

थोडक्यात पण महत्वाचे

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2026 ही आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा आधार आहे. योग्य वेळी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतल्यास शिक्षण पूर्ण करणे सोपे होईल.

Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *