पीएफमधून 100 टक्के पैसे कधी काढता येतात? जाणून घ्या सविस्तर नियम

पीएफमधून 100 टक्के पैसे कधी काढता येतात? जाणून घ्या सविस्तर नियम

सरकारी किंवा खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ (Provident Fund) खाते असते. दरमहा पगारातून ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते, जी भविष्यात आर्थिक सुरक्षिततेसाठी उपयोगी ठरते. मात्र…